महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : मराठा आरक्षण रद्द केल्याप्रकरणी खेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज तीव्र निषेध करण्यात आला असून पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे प्रदेश समन्वयक व सकल मराठा समाजाचे अध्यक्ष मनोहर वाडेकर यांनी दिला आहे.
यावेळी मनोहर वाडेकर, भगवान वाडेकर, अतिष मांजरे, राहुल नाईकवाडी, अनिल सोनवणे, अविनाश टोपे, कमलेश पठारे, राहुल ढोरे, सुदाम सावंत, विजय खाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
. आजचा दिवस मराठा समाजासाठी काळा दिवस आहे. हायकोर्टचा निर्णय मान्य करतो, परंतु राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करतो. राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार राजकारणामध्ये मराठा समाजाचं नुकसान झालं, त्यामुळे पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
— मनोहर वाडेकर ( अध्यक्ष सकल मराठा समाज )
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.