नागरी समस्या

ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी नव्या संनियंत्रण समितीची स्थापना

महाबुलेटीन न्यूज / विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या बदल्या झाल्याने  ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समितीची नव्याने स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पुणे शहर पोलीस उपआयुक्त मितेश घट्टे यांनी दिली.
नविन ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समिती पुढीलप्रमाणे:-
पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे हे अध्यक्ष असून दुरध्वनी  क्रमांक 020-26122784, ई-मेल आयडी jtcp.pune@nic.in तर सदस्य पुणे शहर परिमंडळ-1 चे पोलीस उप आयुक्त श्रीमती स्वप्ना गोरे दुरध्वनी क्रमांक 020-24454450, ई-मेल आयडी dcpzone1.pune@nic.in, पुणे शहर परिमंडळ-2 चे पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे 020-26334249/387 ई-मेल आयडी dcpzone2.pune@nic.in, पुणे शहर परिमंडळ-3 चे पोलीस उप आयुक्त श्रीमती पोर्णिमा गायकवाड 020-27487777/226 ई-मेल आयडी dcpzone3.pune@nic.in, पुणे शहर परिमंडळ-4 चे पोलीस उप आयुक्त  पंकज देशमुख 020-26684001 dcpzone4.pune@nic.in, पुणे शहर परिमंडळ-5 चे पोलीस उप आयुक्त  सुहास बावचे 020-26861212 dcpzone5.pune@nic.in, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, जे.बी.संगेवार 020-25811694/25811627 9869440149 ropune@mpcb.gov.in या सर्व अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 22 Aug 2026

शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 20 Aug 2026

मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 18 Aug 2026

सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

MahaBulletin — 17 Aug 2026

रविवार, १६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

MahaBulletin — 16 Aug 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.