महाबुलेटीन न्यूज
चाकण : नव-सह्याद्री चॕरिटेबल ट्रस्ट संचलित आय. बी. एम. आर. कॉलेज, अध्यापक महाविद्यालय, कै.भागूबाई पिंगळे कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय आणि इनोव्हेटिव इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. बाळासाहेब इंगवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव शितल टिळेकर, संचालक संदेश टिळेकर, प्राचार्य डॉ. शोभा इंगवले, प्रा. ज्ञानेश्वर दुधवडे उपस्थित होते. प्रा.सोमनाथ कसबे यांनी सूत्रसंचालन केले, तर आणि प्रा.संतोष बुट्टे यांनी आभार मानले.
००००
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.