महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : शहरातील पहिल्या मानाच्या सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची विसर्जन पूजा नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते संपन्न झाली.
कोरोनाचे संकट दूर व्हावे. सर्वांना यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केली. नगरसेवक अमर गाडे, नागेश भंडारी, प्रशांत दुनाखे, महेंद्र बानकर, हमीद आत्तार, गणेश भंडारी, महेश भिंगे, अतुलकुमार ढोले यावेळी उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराचा अवलंब करत मंदिर परिसरात उभारलेल्या जागेवरच विसर्जन पिंपात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसला ही डामडौल न करता शहरात घरच्या घरीच गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
_________________________
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.