खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणतात….
“चांडोली ते आळेफाटा या दरम्यानची सर्वच बायपास रस्त्यांची मार्गी लावून येथील जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. सध्याची कोरोना पार्श्वभूमीवर मोशी – चांडोली दरम्यान सहापदरी रस्त्यासाठी भूसंपादनात अडचणी आहेत. लवकरच नाशिक फाटा ते मोशी आणि मोशी ते चांडोली या दोन्ही टप्प्यातील भूसंपादनातील अडचणी दूर करून हे काम मार्गी लागेल”.
काय घडतंय….
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडूनही या रस्त्याबाबत पाठपुराव्याचा दावा केला जातोय. खासदार डॉ अमोल कोल्हे हेही पत्रकारांना याबाबत बारकाईने माहिती देत असून पाठपुरावा कोणत्या स्थरावर आहे ते सांगत आहेत. आजी- माजी खासदारांकडून याबाबत माहिती दिली जात असल्याची वस्तुस्थिती आहे.
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
This website uses cookies.