आरक्षण

मराठा आरक्षण रद्द केल्याप्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध, तीव्र आंदोलनाचा इशारा

मराठा आरक्षण रद्द केल्याप्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध, तीव्र आंदोलनाचा इशारा

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
चाकण : मराठा आरक्षण रद्द केल्याप्रकरणी खेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आज तीव्र निषेध करण्यात आला असून पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे प्रदेश समन्वयक व सकल मराठा समाजाचे अध्यक्ष मनोहर वाडेकर यांनी दिला आहे. 

यावेळी मनोहर वाडेकर, भगवान वाडेकर, अतिष मांजरे, राहुल नाईकवाडी, अनिल सोनवणे, अविनाश टोपे, कमलेश पठारे, राहुल ढोरे, सुदाम सावंत, विजय खाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

.  आजचा दिवस मराठा समाजासाठी काळा दिवस आहे. हायकोर्टचा निर्णय मान्य करतो, परंतु राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करतो. राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार राजकारणामध्ये मराठा समाजाचं नुकसान झालं, त्यामुळे पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
— मनोहर वाडेकर ( अध्यक्ष सकल मराठा समाज )

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.