महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपच्या संस्थापक कार्यकरिणीतील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह ( वय ८२ ) यांचे निधन झाले.
जसवंतसिंह यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीएस सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी १९९६ ते २००४ या दरम्यान संरक्षण, परराष्ट्र व वित्त मंत्रालय अशा महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून जबाबदारी सक्षमपणे सांभाळली होती.
गुरुवार, १८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
This website uses cookies.