महाबुलेटीन न्यूज
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार समितीवर सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली असून दौंडचे आमदार राहुल कुल यांचीस मितीच्या प्रमुखपदी, तर खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांची समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांनी ०१ मार्च २०२३ रोजी म.वि.स. नियम २७८ अन्वये विधानसभेच्या विशेषाधिकार समितीवर सन२०२३–२०२४ या वर्षासाठी खालील सदस्यांची नामनियुक्ती केली आहे.
अॅड. राहुल कुल, श्री अतुल भातखळकर, श्री. योगेश सागर, श्री. अमीत साटम, श्री. नितेश राणे, श्री. अभिमन्यू पवार, श्री. संजय शिरसाठ, श्री. सदा सरवणकर,श्री. दिलीप मोहिते पाटील, श्री. माणिकराव कोकाटे, श्री. सुनिल भुसारा, डॉ. नितीन राऊत, श्री. सुनिल केदार, श्री. विनय कोरे, ॲड. आशिष जयस्वाल महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठ्ये यांनी ही नियुक्तीची यादी जाहीर केली आहे.
0000
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.