महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ९३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज राजगुरूनगर शहरात सर्वाधिक १३ व नाणेकरवाडीत १२ रुग्ण आढळले आहेत. कुरकुंडीतील ४५ वर्षीय पुरुषाचा देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना ७ ऑक्टोबरला मृत्यू झाला आहे.
नगरपरिषद क्षेत्रात २१, तर ग्रामीण भागात ७२ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४७७ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ७८१९ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २१ ) : राजगुरूनगर – १३, चाकण – ७, आळंदी – १,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ७२ ) :
# ५ व त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळलेली गावे :- नाणेकरवाडी – १२, खराबवाडी – ५, मेदनकरवाडी – ५
# ४ रुग्ण आढळलेली गावे : वाकी खुर्द
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- चिंबळी, म्हाळुंगे, निघोजे
# २ रुग्ण आढळलेली गावे :- चांडोली, वेताळे, कडाचीवाडी, कोरेगाव खुर्द
# १ रुग्ण आढळलेली गावे :- खरोशी, वांजाळे, कडुस, सायगाव, करंजविहिरे, कुरुळी, सावरदरी, येलवाडी, चांदुस, कोरेगाव बुद्रुक, कुरकुंडी, पाईट, होलवाडी, पाडळी, सातकरस्थळ, शिरोली, रासे, शेलपिंपळगाव, चास, कनेरसर, खरपुडी बुद्रुक, रेटवडी, वाफगाव
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ९३
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ७८१९
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १७४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४७७
# डिस्चार्ज दिलेल्या एकूण रुग्णांची संख्या – ७१६८
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – १३, नाणेकरवाडी – १२
# आज झालेले मृत्यू – १ पुरुष ( वय ४५, रा. कुरकुंडी )
बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…
सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.