कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट ( दि. ९ ऑक्टोबर २०२० ) खेड तालुका कोरोना अपडेट आज खेड तालुक्यात ९३ रुग्ण आढळले, ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण

 

नगरपरिषद हद्दीत २१, तर ग्रामीण भागात ७२ रुग्णांची वाढ, आज राजगुरूनगर व नाणेकरवाडीत आढळले सर्वाधिक रुग्ण, आज १०० रुग्णांना डिस्चार्ज, एकाचा मृत्यू
एकूण रुग्णांची संख्या ७८१९,
७१६८ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ९३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज राजगुरूनगर शहरात सर्वाधिक १३ व नाणेकरवाडीत १२ रुग्ण आढळले आहेत. कुरकुंडीतील ४५ वर्षीय पुरुषाचा देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना ७ ऑक्टोबरला मृत्यू झाला आहे.

नगरपरिषद क्षेत्रात २१, तर ग्रामीण भागात ७२ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४७७ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ७८१९ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २१ ) : राजगुरूनगर – १३, चाकण – ७, आळंदी – १,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ७२ ) :
# ५ व त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळलेली गावे :- नाणेकरवाडी – १२, खराबवाडी – ५, मेदनकरवाडी – ५
# ४ रुग्ण आढळलेली गावे : वाकी खुर्द
# ३ रुग्ण आढळलेली गावे :-  चिंबळी, म्हाळुंगे, निघोजे
# २ रुग्ण आढळलेली गावे :- चांडोली, वेताळे, कडाचीवाडी, कोरेगाव खुर्द
# १ रुग्ण आढळलेली गावे :- खरोशी, वांजाळे, कडुस, सायगाव, करंजविहिरे, कुरुळी, सावरदरी, येलवाडी, चांदुस, कोरेगाव बुद्रुक, कुरकुंडी, पाईट, होलवाडी, पाडळी, सातकरस्थळ, शिरोली, रासे, शेलपिंपळगाव, चास, कनेरसर, खरपुडी बुद्रुक, रेटवडी, वाफगाव
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ९३
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ७८१९
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १७४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४७७
# डिस्चार्ज दिलेल्या एकूण रुग्णांची संख्या – ७१६८
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – १३, नाणेकरवाडी – १२
# आज झालेले मृत्यू – १ पुरुष ( वय ४५, रा. कुरकुंडी )

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

4 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

6 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

1 week ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 weeks ago

This website uses cookies.