कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट खेड तालुका कोरोना अपडेट ( दि. १० ऑक्टोबर २०२० ) आज खेड तालुक्यात ६८ रुग्ण आढळले

 

नगरपरिषद हद्दीत ३२, तर ग्रामीण भागात ३६ रुग्णांची वाढ, चाकणमध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ७८८७,
७२३४ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि.१० ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ६८ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण शहर हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक १४ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ७२३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नगरपरिषद क्षेत्रात ३२, तर ग्रामीण भागात ३६ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४७९ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ७८८७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ३२ ) : राजगुरूनगर – ८, चाकण –१४, आळंदी – १०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३६) :
# ८ रुग्ण आढळलेली गावे :-  वाकी खु.,# ५ रुग्ण आढळलेली गावे :- बिरदवडी # ३ रुग्ण आढळलेली गावे :-  खालूंबरे
# २ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी, निघोजे, वासुली , मांजरेवाडी , वाकी बु., महाळुंगे
# १ रुग्ण आढळलेली गावे :- चांडोली, काडाचीवाडी, नाणेकरवाडी, ढोरे भांबुरवाडी,शिरोली, मरकळ, शेलगाव
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ६८
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ७८८७
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १७४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४७९
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ७२३४
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १४
# आज झालेले मृत्यू – 0

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

4 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

6 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

1 week ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 weeks ago

This website uses cookies.