महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि.२२ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने १९ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण शहरात सर्वाधिक ६ रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात ११ रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ८१०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
नगरपरिषद क्षेत्रात ८, तर ग्रामीण भागात ११ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २५० असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८५४५ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ८ ) : राजगुरूनगर – ०, चाकण – ६, आळंदी –२,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ११) :
# २ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- निघोजे, कुरुळी, वरची भांबुरवाडी, काळेचीवाडी, टाकळकरवाडी, ढोरे भांबुरवाडी, काळूस, कनेरसर.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १९
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८५४५
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १९२
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २५०
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ६०
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ६
# आज झालेले मृत्यू – एकही नाही.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.