महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर, ( दि.१९ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ११६ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज येलवाडी, राजगुरूनगर व म्हाळुंगे हॉट स्पॉटवर असून आज या गावांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ७८१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
नगरपरिषद क्षेत्रात ३५, तर ग्रामीण भागात ८१ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२४ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८३३१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ३५ ) : राजगुरूनगर – १७, चाकण – ११, आळंदी – ७,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ८१) :
# २८ रुग्ण आढळलेली गावे :- येलवाडी.
# १६ रुग्ण आढळलेली गावे :- महाळुंगे.
# ७ रुग्ण आढळलेली गावे :- खालूंब्रे
# ४ रुग्ण आढळलेली गावे :- नाणेकरवाडी, सांगुर्डी, चिंबळी.
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- वाफगाव.
# २ रुग्ण आढळलेली गावे :- वाकी बु., सांडभोरवाडी.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- होलेवाडी, शेलपिंपळगाव, आंबोली, दोंदे, गारगोटवाडी, सावरदरी, शिवे, निघोजे, कुरुळी, वाडा, निमगांव.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ११६
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८३३१
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १८८
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३२४
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४०
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : येलवाडी – २८,
राजगुरूनगर – १७, महाळुंगे – १६, चाकण – ११
# आज झालेले मृत्यू – वाफगाव येथील ७० वर्षीय पुरुष तर केळगांव व राजगुरूनगर येथील तुकाई भांबुरवाडी येथील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…
This website uses cookies.