कोरोना

महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका कोरोना अपडेट ( दि. १७ ऑक्टोबर २०२० ) आज खेड तालुक्यात ४७ नवीन रुग्ण आढळले

 

नगरपरिषद हद्दीत १७, तर ग्रामीण भागात ३० रुग्णांची वाढ,
चाकण मध्ये आढळले सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ८१९१,
७७२५ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर, ( दि.१७ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ४७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक १० रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ७७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नगरपरिषद क्षेत्रात १७, तर ग्रामीण भागात ३० रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २८१ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८१९१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २७ ) : राजगुरूनगर – ५, चाकण – १०, आळंदी – २,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३०) :
# ६ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी.
# ५ रुग्ण आढळलेली गावे :-  मेदनकरवाडी
# ३ रुग्ण आढळलेली गावे :-  निघोजे.
# २ रुग्ण आढळलेली गावे :-  म्हाळुंगे, नाणेकरवाडी,
शेलपिंपळगांव.
# १ रुग्ण आढळलेली गावे :-  कडाचीवाडी, वाकी खु., भांबुरवाडी, कान्हेवाडी, सातकर स्थळ, शिरोली , काळूस , शेलगांव , वाडा , दावडी.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ४७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८१९१
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १८५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २८१
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ६८
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १०
# आज झालेले मृत्यू – चाकण येथील एक ४३ वर्षीय व मेदनकरवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णांचा दि. ८ व दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजी कोरोनाने मृत्यू झाला आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

1 hour ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

6 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.