महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर, ( दि.१५ ऑक्टोबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ६० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज म्हाळुंगे व
चाकण हॉट स्पॉटवर असून आज म्हाळुंगे गावात १३ व चाकण शहरात सर्वाधिक १२ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत असून तालुक्यात ७५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात १६, तर ग्रामीण भागात ४४ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३५० असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ८०९७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १६ ) : राजगुरूनगर – २, चाकण – १२, आळंदी – २,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ४४) :
# १३ रुग्ण आढळलेली गावे :- महाळुंगे
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- निघोजे, टाकळकरवाडी,
# २ रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी, वासुली, पडळवाडी, राक्षेवाडी, चास.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- कडूस, वडगाव पाटोळे, भांबोली, बिरदवडी, खराबवाडी, कुरुळी, नाणेकरवाडी, सावरदरी, पांगरी, वाकी बु., भोसे, मरकळ, रासे, जऊळके बु., खरपुडी.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ६०
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८०९७
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १८२
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३५०
# आज डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ८१
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : म्हाळुंगे इंगळे – १३, चाकण – १२
# आज झालेले मृत्यू – राजगुरूनगर येथील एका ६६ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
This website uses cookies.