महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर, १४ ऑक्टोबर : खेड तालुक्यात आज कालच्या संख्येत दुप्पट वाढ होऊन नव्याने ३६ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज ग्रामीण भागात सर्वाधिक २२ रुग्ण आढळले आहेत. म्हाळुंगे येथील ४२ वर्षीय महिलेचा आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये व मेदनकरवाडी येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा वायसीएम रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे.
नगरपरिषद क्षेत्रात १४, तर ग्रामीण भागात २२ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ३७२ झाली असून आजपर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या ८०३७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
● नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १४ ) :-
राजगुरूनगर – ५, चाकण – ४, आळंदी – ५,
● ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २२ ) :-
◆ ३ रुग्ण आढळलेली गावे :- भांबोली, नाणेकरवाडी
◆ २ रुग्ण आढळलेली गावे :- कुरुळी, मेदनकरवाडी, म्हाळुंगे इंगळे, निघोजे
◆ १ रुग्ण आढळलेली गावे :- चिंबळी, खराबवाडी, वाकी बुद्रुक, भोसे, चास, वाडा, कनेरसर, निमगाव
◆ आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ३६
◆ आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ८०३७
◆ आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १८१
◆ ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३७२
◆ डिस्चार्ज दिलेल्या एकूण रुग्णांची संख्या – ७४८४
◆ सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – ५, राजगुरूनगर – ५
◆ मृत्यू झालेले रुग्ण : २ महिला
◆ १ महिला ( वय ४२, रा. म्हाळुंगे इंगळे ) आदित्य बिर्ला हॉस्पिटल, दि. १३ ऑक्टोबर २०२०
◆ १ महिला ( वय ८०, रा. मेदनकरवाडी ) वायसीएम रुग्णालय, दि. ०९ ऑक्टोबर २०२०
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.