🚩वार : मंगळवार
🚩 २७ ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩निज आश्विन शुक्ल पक्ष एकादशी
🚩नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः हेमंत
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३७
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.०७
🚩राहुकाळ : दुपारी ०३.१५ ते ०४.४१
🚩सौर कार्तिक : ०५
🚩आज पाशांकुशा एकादशी आहे
🚩आज जागतिक ऑडिओ व्हिजुअल वारसा दिन आहे
🚩स्वातंत्र्यसैनीक व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास
🚩१० वे राष्ट्रपती के. आर. नारायणन
🚩कवी भास्कर रामचंद्र तांबे
🚩समाजसेवक डॉ. विकास आमटे
🚩उद्योगपती अरविंद मफतलाल
🚩पेशवा सवाई माधवराव
🚩गणिती चक्रवर्ती रामानुजम
🚩सहकारी चळवळीचे प्रवृतक वैकुंठ मेहता
🚩किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वाचे गुरु संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खाॅ
🚩क्रिकेटपटू, उद्योजक व समाजसेवक विजय मर्चंट
🚩औषधीशास्त्रज्ञ रानजीत राॅय चौधरी
🚩अभिनेता प्रदीप कुमार
🚩बालसाहित्यकार व विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र भागवत
🚩घंटीबाबा पुण्यतिथी यात्रा,दिग्रस, यवतमाळ
🚩श्री बालाजी यात्रा,वायगाव, वर्धा
🚩श्री तुळजाभवानीदेवी निद्राकाल प्रारंभ, तुळजापूर
🚩श्री भवानीदेवी यात्रा,सावर्डे, सांगली
🚩धावीर महाराज पालखी उत्सव, रोहा,रायगड
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.