इतर

महाबुलेटीन आजचे पंचांग : गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२० आज सरस्वतीदेवी पूजन आहे

महाबुलेटीन आजचे पंचांग : गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२०
आज सरस्वतीदेवी पूजन आहे

🚩वार : गुरुवार
🚩 २२ ऑक्टोबर २०२०
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩निज आश्विन शुक्ल पक्ष षष्ठी
🚩नक्षत्र : पूर्वाषाढा
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः हेमंत
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३५
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.१०
🚩राहुकाळ : दुपारी ०१.५० ते ०३.१६
🚩सौर आश्विन : ३०

📺 दिन विशेषः-

🚩आज सरस्वतीदेवी पूजन आहे
🚩सौर हेमंत ऋतू प्रारंभ
🚩त्रिरात्रोत्सवारंभ
🚩आज आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरुकता दिन आहे
🚩आज आंतरराष्ट्रीय कॅप्स लाॅक दिन आहे
🚩भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले (१९६३)
🚩उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर (१९९४)
🚩भारताने पहिल्या मानवविरहीत चंद्रयान-१ चे प्रक्षेपण केले (२००८)

💐जन्मदिन 💐

🚩अमृतानुभवी संत तीर्थराम हिरानंद गोसावी उर्फ स्वामी रामतीर्थ
🚩स्वातंत्र्यसैनीक अश्फाकुल्ला खान
🚩आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह

🛑स्मृतिदिनः-

🚩साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम फडके 

साहित्यिक ना. सि. फडके

🚩थोर देशभक्त बॅ. विठ्ठलभाई पटेल
🚩देहदान चळवळीचे पुरस्कृते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक ग. म. सोहोनी
🚩उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया
🚩दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर अशोककुमार

🚩आजचा दिवस मंगलमय जावो
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.