आजचे पंचांग

महाबुलेटीन आजचे पंचांग : गुरुवार, १४ जानेवारी २०२१, आज मकर संक्रांती, पौष मासारंभ

महाबुलेटीन आजचे पंचांग : गुरुवार, १४ जानेवारी २०२१, आज मकर संक्रांती, पौष मासारंभ

🚩वार : गुरुवार
🚩 १४ जानेवारी २०२१
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७७
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩पौष शुक्ल पक्ष प्रतिपदा
🚩नक्षत्र : श्रवण
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०७.१४
🚩सूर्यास्त : सायंकाळी ०६.२०
🚩राहुकाळ : दुपारी ०२.११ ते ०३.५४
🚩सौर पौष : २४

📺 दिन विशेषः-
🚩आज चंद्रदर्शन आहे
🚩आज मकर संक्रांती आहे
🚩संक्रमण पुण्यकाल सकाळी ०८.१५ पासून सायंकाळी ०४.१५ पर्यंत
🚩पौष मासारंभ
🚩आज रंगदासस्वामी पुण्यातिथी आहे. आणे, जुन्नर, पुणे
🚩आज भूगोल दिन आहे
🚩मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली १७६१
🚩विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली १९२३
🚩मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला १९९४
🚩ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर १९९८
🚩समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे तथा बाबा आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर २०००

💐जन्मदिन 💐
🚩कृतीशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे
🚩क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर
🚩अभिनेत्री दुर्गा खोटे
🚩ज्येष्ठ पत्रकार द्वा. ब. कर्णिक 
🚩अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर 
🚩बंगाली लेखिका महाश्वेतादेवी

🛑स्मृतिदिनः
🚩पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ 
🚩नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव
🚩संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव तथा चित्रगुप्त

🚩आज शुभ दिवस आहे
🚩सर्वाना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🎋🌾
🚩आजचा दिवस मंगलमय जावो
🚩भारत माता की जय
🚩वंदे मातरम्

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.