आजचे पंचांग

महाबुलेटीन आजचे पंचांग : शुक्रवार, ०१ जानेवारी २०२१, इंग्रजी कॅलेंडर नुसार नवीन वर्षारंभ

महाबुलेटीन आजचे पंचांग : शुक्रवार, ०१ जानेवारी २०२१,
इंग्रजी कॅलेंडर नुसार नूतन वर्षारंभ
————————————-

🚩वार : शुक्रवार
🚩 ०१ जानेवारी २०२१
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७७
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वितीया
🚩नक्षत्र : पुष्य
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०७.११
🚩सूर्यास्त : सायंकाळी ०६.१२
🚩राहुकाळ : सकाळी ११.२० ते १२.४२
🚩सौर पौष : ११
🚩शुभ दिवस ( दुपारी ०१.३६ नंतर )

📺 दिन विशेषः-
🚩आज जागतिक धूम्रपान विरोधी दिन आहे
🚩ख्रिस्ताब्द २०२१ प्रारंभ
🚩बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरु झाले १८४२
🚩महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली १८४८
🚩इंडियन पिनल कोड अस्तित्वात आले १८६२
🚩विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो ग आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यु इंग्लिश स्कूलची स्थापना केली१८८०
🚩पुणे येथे नुतन मराठी विद्यालयाची स्थापना १८८३
🚩स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली १९००
🚩संगीतसुर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली १९०८

💐जन्मदिन 💐
🚩पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट
🚩स्वातंत्र्यसेनानी महादेव देसाई
🚩भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस
🚩आग्रा घराण्यातील गायक, संगीत गुरु श्रीकृष्ण नारायण रातंजनकर
🚩भूविज्ञान वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर
🚩डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी
🚩अभिनेत्री व गायिका उमादेवी खत्री तथा टुनटुन
🚩लेखक मधुकर आष्टीकर
🚩साहित्यिक राजा रजवाडे 
🚩चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी
🚩शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, पद्मश्री पद्मभूषण रघुनाथ माशेलकर

🛑स्मृतिदिनः
🚩रसायनशास्त्रज्ञ डाॅ शांतिस्वरुप भटनागर
🚩उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर
🚩संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा

🚩आजचा दिवस मंगलमय जावो

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.