निधन वार्ता

मगरपट्टा सिटीचे संचालक काळाच्या पडद्याआड… ● उद्योजक सतीश मगर यांना पितृशोक ● आबासाहेब मगर यांचे निधन

मगरपट्टा सिटीचे संचालक काळाच्या पडद्याआड…
● उद्योजक सतीश मगर यांना पितृशोक
● आबासाहेब मगर यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज 
पुणे : मगरपट्टा सिटीचे संचालक आबासाहेब ऊर्फ दत्तात्रय धोंडो मगर ( वय ९१ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज बुधवारी (दि. २ जून २०२१) दुपारी निधन झाले. 

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, दोन पुतणे, एक पुतणी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी, रिव्हर व्ह्यू सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीष मगर यांचे ते वडिल, तर माजी खासदार स्व. अण्णासाहेब मगर यांचे ते धाकटे बंधू होत. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. बांधकाम व्यवसायामध्ये त्यांचा मोठा नावलौकिक होता.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.