आरक्षण

खेड तालुक्यात असे आहे सरपंचांचे आरक्षण… खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर

महाबुलेटिन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर ( प्रतिनिधी ) : खेड तालुक्यात १६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रंगणार असून सरपंचपदासाठी आज ( ८ डिसेंबर ) राजगुरूनगर येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. खेड तालुक्यातील सरपंचांचे आरक्षण तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. 

खेड तालुक्यातील गावांच्या ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे :-
१. शासनाने अनुसूचित जमातीसाठी आरक्षित केलेल्या गावांचे आरक्षण ( २१ गावे ) :-
◆ स्त्री ११ :– एकलहरे, मोरोशी, परसुल, टोकावडे, शेंदूर्ली, डेहणे, भोमाळे, नायफड, शिरगाव, गोरेगाव, आव्हाड
पुरुष १० :- भोरगिरी, घोटवडी, धामणगाव खुर्द, कुडे बुद्रुक, वांद्रा, साकुर्डी, सुरकुंडी, खरपूड,धुवोली, खरोशी
———–
२. अनुसूचित जाती आरक्षण ( ९ गावे ) :-
स्त्री ५ :- होलेवाडी, नाणेकरवाडी, आंभु, कोरेगाव बुद्रुक, मोई
पुरुष ४ :– बिरदवडी, वाजवणे, शिरोली, मेदनकरवाडी
———
३. अनुसूचित जमाती आरक्षण ( १३ गावे ) :-
स्त्री ७ : देवोशी, वाघू, पांगरी, सांगूर्डी, करंजविहिरे, खालुंब्रे, कन्हेरसर,
पुरुष ६ :- वाकी खुर्द, कोयाळी तर्फे वाडा, रासे, दरकवाडी, आंबेठाण, सातकरस्थळ
———–
४. नागरिकांचा मागास प्रवर्ग / ओबीसी ( ३८ गावे ) :-
स्त्री १९ :- गोनवडी, म्हाळुंगे इंगळे, शेलू, वडगाव पाटोळे, कडधे, रोहकल, अनावळे, अहिरे, रौधळवाडी, वाडा, कुडे खुर्द, कडाचीवाडी, निघोजे, पाईट, कुरुळी, सुपे, आडगाव, विऱ्हाम, येनिये खुर्द
पुरुष १९ :- जैदवाडी, दोंदे, वाकी बुद्रुक, सावरदरी, येनिये बुद्रुक, चिंचोशी, दौंडकरवाडी, गुळाणी, कडुस, मरकळ, कोयाळी तर्फे चाकण, वाफगाव, गोलेगाव, सायगाव, रेटवडी, चांदुस, पिंपळगाव तर्फे खेड, कोहिणकरवाडी, वडगाव घेनंद
———
५. सर्वसाधारण आरक्षण ( ८१ गावे ) :-
स्त्री ४१ :– वेताळे, मांजरेवाडी, बहुळ, कोये, वाळद, टाकळकरवाडी, मिरजेवाडी, रानमळा, सांडभोरवाडी, आखरवाडी, आसखेड बुद्रुक, कमान, भांबोली, शेलगाव, किवळे, पाडळी, खरपुडी खुर्द, चिखलगाव, सोळू, पूर, आंबोली, कोळीये, दावडी, साबुर्डी, चऱ्होली खुर्द, बीबी बुरसेवाडी, हेद्रूज, औदर, तळवडे, वाशेरे, जऊळके खुर्द, पिंपरी बुद्रुक, गाडकवाडी, निमगाव, टेकवडी, वहागाव, कळमोडी, पापळवाडी, धामणे, आसखेड खुर्द, बहिरवाडी
पुरुष ४० :- कान्हेवाडी तर्फे चाकण, खराबवाडी, वराळे, पाळू, येलवाडी, राक्षेवाडी, सिद्धेगव्हाण, केळगाव, धानोरे, कान्हेवाडी बुद्रुक, खरपुडी बुद्रुक, चांडोली, तिफणवाडी, कुरकुंडी, चिंबळी, काळुस, गारगोटवाडी, जऊळके बुद्रुक, कोरेगाव खुर्द, चास, औंढे, वाकळवाडी, भोसे, तोरणे बुद्रुक, वरुडे, शिवे, बोरदरा, वरची भांबुरवाडी, मोहकल, कोहिंडे बुद्रुक, देशमुखवाडी, तुकईवाडी, खालची भांबुरवाडी, चिचबाईवाडी, साबळेवाडी, गडद, शिंदे, वासुली, गोसासी व संतोषनगर
——-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

11 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.