आरक्षण

खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, तालुक्यातील या ८१ गावांत सर्वसाधारण आरक्षणामुळे चुरस वाढणार …

खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, तालुक्यातील या ८१ गावांत सर्वसाधारण आरक्षणामुळे चुरस वाढणार …

महाबुलेटीन न्यूज 
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून तालुक्यातील ८१ गावांपैकी ४० गावांत सर्वसाधारण व ४१ गावांत सर्वसाधारण स्त्री आरक्षणामुळे चुरस वाढणार आहे. राजगुरूनगर येथील खांडगे लॉन्स मध्ये प्रांताधिकारी प्रशांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, नायब तहसीलदार राजेश कानसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरक्षण काढण्यात आले. 

खेड तालुक्यातील गावांमधील सरपंच पदांचे आरक्षण पुढीलप्रमाणे :-

सर्वसाधारण आरक्षण मिळालेली गावे :- कान्हेवाडी तर्फे चाकण, सोळू, वराळे, आसखेड खुर्द, येलवाडी, सिद्धेगव्हाण, धानोरे, खरपुडी बुद्रुक, औदर, कुरकुंडी, दावडी, जऊळके बुद्रुक, जऊळके खुर्द, किवळे, पिंपळगाव तर्फे खेड, चास, औंढे, वाकळवाडी, तोरणे बुद्रुक, शिवे, वरची भांबुरवाडी, पाडळी, कोहिंडे, पापळवाडी, वाळद, खालची भांबुरवाडी, चिंचबाईचीवाडी, साबळेवाडी, सावरदरी, रानमळा, गडद, खरपुडी खुर्द, शिंदे, गोसासी, संतोषनगर, कान्हेवाडी बुद्रुक, दौंडकरवाडी, कमान, देशमुखवाडी, धामणे

सर्वसाधारण स्त्री राखीव आरक्षण मिळालेली गावे :- भांबोली, वहागाव, आसखेड खुर्द, मिरजेवाडी, कोये, तळवडे, पूर, निमगाव, बुरसेवाडी, चिंबळी, बोरदरा, गाडकवाडी, सांडभोरवाडी, पिंपरी बुद्रुक, बहिरवाडी, चिखलगाव, टाकळकरवाडी, बहुळ, वाशेरे, कोळीये, कोरेगाव खुर्द, दरकवाडी, मांजरेवाडी, काळुस, राक्षेवाडी, चांडोली, वाडा, रोहकल, तिफणवाडी, पाळू, साबुर्डी, शेलगाव, टेकवडी, चऱ्होली खुर्द, आंबोली, वासुली, वेताळे, कळमोडी, खराबवाडी, हेद्रूज, कडधे
—-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

12 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.