आरोग्य

महाबुलेटीन कोरोना लसीकरण अपडेट : खेड तालुक्यात शनिवारी कोणत्या ठिकाणी किती लस मिळणार..? पहा महाबुलेटीन न्यूजवर…

महाबुलेटीन कोरोना लसीकरण अपडेट : खेड तालुक्यात शनिवारी कोणत्या ठिकाणी किती लस मिळणार..?

महाबुलेटीन कोरोना लसीकरण अपडेट :-
शनिवार, दिनांक 17-07-2021 रोजी खेड तालुक्यामध्ये पुढील ठिकाणी होणारी कोव्हीशिल्ड लसीकरण संख्या…
● आंबोली 100,
● डेहणे 100,
● कडूस 200,
● कुडे 100,
● करंजविहरे 350,
● पाईट 100,
● राजगुरुनगर 300,
● शेलपिंपळगाव 300,
● वाडा 100,
● वाफगाव 200,
● चाकण 250,
● चांडोली 200,
● आळंदी 100,.
● एकुण लसीकरण 2400
तसेच कोव्हक्सिनच्या फक्त दुसऱ्या डोससाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात 100 याप्रमाणे लस मिळणार आहेत, तरी सर्व नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी केले आहे.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

4 weeks ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.