महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : आज खेड तालुक्यात एका दिवसात ३० नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
मागील तीन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने घटली असून हि तालुक्यातील नागरिकांसाठी सुखद वार्ता आहे, मात्र अजूनही शासनाच्या नियमांचे पालन करणे आपल्या हातात आहे.
# कोरोना रुग्णांचा उतरता आलेख
# सोमवार दि. २० जुलै : ६६ रुग्ण
# मंगळवार दि. २१ जुलै : ५३ रुग्ण
# बुधवार दि. २२ जुलै : ३० रुग्ण
# तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र : राजगुरूनगर – २, चाकण – २,आळंदी – ३,
# ग्रामीण : कुरुळी – १, नाणेकरवाडी – ४, येलवाडी – १, चऱ्होली – ३, शेलपिंपळगाव – २, रासे – २, दावडी – १, निमगाव – २, शेलू – १, कुरुळी – १, कडूस – १, कोहिंडे – १, आंबेठाण – १, सावरदरी – १, महाळुंगे – १.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ३०
# आजपर्यंत तालुक्यात एकूण रुग्ण संख्या – ८२१
# आजपर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या – ४२८
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १४
# तालुक्यात असलेल्या ऍक्टिव्ह रुग्णांची एकूण संख्या – ३७९
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.