महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ही संख्या आटोक्यात आणणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” ह्या मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन चाचण्या करण्याचे ठरविले आहे.
खेड तालुक्यात राजगुरूनगर, चाकण व आळंदी या शहारांसह जास्त रुग्ण आढळलेल्या गावांत बुधवार दि. 16/9/2020 व गुरुवार दि.17/9/2020 रोजी तालुक्यातील प्रत्येक घरात जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
“आपण सर्वांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी. आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तीविषयीची खरी माहिती आरोग्य कर्मचार्यांना द्यावी, जेणे करून ही कोरोना महामारी आटोक्यात आणण्यात आपण यशस्वी होऊ. आपण सर्वांनी शासनास सहकार्य करावे”, असे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.