महाबुलेटिन नेटवर्क : शिवाजी आतकरी
राजगुरूनगर : आज खेड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांनी पन्नाशी पार केली असून एकाच दिवसात ५५ रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद : राजगुरूनगर – १०, चाकण – १३, आळंदी – ०३
# ग्रामीण : शेलपिंपळगाव – ०४, मरकळ – ०१, वाकी खुर्द – ०२, निघोजे – ०१, खराबवाडी – ०१, नाणेकरवाडी – ०२, मेदनकरवाडी – ०३, मोई – ०१, कुरुळी – ०१,
रेटवडी – ०६, दावडी – ०२, सातकर स्थळ – ०३, राक्षेवाडी – ०१, कडूस ०१
# आजची एकूण रुग्ण संख्या – ५५
# आजपर्यंत तालुक्यात एकूण रुग्ण संख्या ६५९ झाली आहे.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.