कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुक्यात आज ५४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज एका दिवसात ५४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद : राजगुरूनगर – २, चाकण – ८, आळंदी – ६,
# ग्रामीण : केळगाव ३, चऱ्होली २, बहुळ १, भोसे १, खराबवाडी २, चिंबळी ३, निघोजे ८, मेदनकरवाडी ५, नाणेकरवाडी ५, महाळुंगे २, कडुस १, दावडी १, किवळे १, होलेवाडी १, वाडा २
# आजची एकूण रुग्ण संख्या – ५४
# आजपर्यंत तालुक्यात एकूण रुग्ण संख्या ९३२ झाली आहे.
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १७
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४३३
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४८२
# आज मयत झालेली व्यक्ती : १ मेदनकरवाडी ( वय ६८ )

admin

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

18 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

2 days ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.