कोरोना

पुणे जिल्हा कोरोना अपडेट : जिल्ह्यात 38 हजार 519 रुग्ण बरे होऊन घरी

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : जिल्हयात आजपर्यंत 63 हजार 808 कोरोना बाधीत रुग्ण असून 38 हजार 519 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 720 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 775 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 841, व पुणे कॅन्टोंन्मेंट 210, खडकी विभागातील 40, ग्रामीण क्षेत्रातील 1769, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 85 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 123, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 270, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 40 व पुणे कॅन्टोंन्मेंट 30, खडकी विभागातील 30, ग्रामीण क्षेत्रातील 76, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 38 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 586 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.46 टक्के इतके असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

1 day ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

4 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

6 days ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

1 week ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

2 weeks ago

This website uses cookies.