भावपूर्ण श्रद्धांजली/पुण्यस्मरण

खेड तालुका शिवसेनेच्या वतीने स्व. मिनाताई ठाकरे यांना अभिवादन…

महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर ( जि. पुणे ) : स्व. मिनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त खेड तालुका शिवसेना परीवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रथमतः शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजगुरूनगर येथील शिवसेना कार्यालयातील माँसाहेबाच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, पुणे जिल्हा सल्लागार प्रकाश वाडेकर, महिला आघाडी संपर्क प्रमुख विजयाताई शिंदे, मा. तालुका प्रमुख सुरेश आण्णा चव्हाण, शेतकरी सेनेचे एल. बी. तनपुरे, उपतालुका प्रमुख किरण गवारे, शहर प्रमुख दिलीप तापकीर, महिला आघाडी शहर प्रमुख उर्मिलाताई सांडभोर, ग्रा. सं. कक्ष मा. तालुका प्रमुख महेंद्र घोलप, सहसल्लागार विश्वास नेहरे, विभाग प्रमुख राहुल मलघे, ज्येष्ठ शिवसेना नेते अशोक वाळुंज, महिला आघाडीच्या मंगलाताई सोनवणे, शिवसेना चाकण शहर संघटक पांडुरंग गोरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

2 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

5 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

5 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

6 days ago

This website uses cookies.