महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर ( जि. पुणे ) : स्व. मिनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त खेड तालुका शिवसेना परीवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रथमतः शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजगुरूनगर येथील शिवसेना कार्यालयातील माँसाहेबाच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, पुणे जिल्हा सल्लागार प्रकाश वाडेकर, महिला आघाडी संपर्क प्रमुख विजयाताई शिंदे, मा. तालुका प्रमुख सुरेश आण्णा चव्हाण, शेतकरी सेनेचे एल. बी. तनपुरे, उपतालुका प्रमुख किरण गवारे, शहर प्रमुख दिलीप तापकीर, महिला आघाडी शहर प्रमुख उर्मिलाताई सांडभोर, ग्रा. सं. कक्ष मा. तालुका प्रमुख महेंद्र घोलप, सहसल्लागार विश्वास नेहरे, विभाग प्रमुख राहुल मलघे, ज्येष्ठ शिवसेना नेते अशोक वाळुंज, महिला आघाडीच्या मंगलाताई सोनवणे, शिवसेना चाकण शहर संघटक पांडुरंग गोरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.