राष्ट्रीय

खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, नोंदवला निषेध, सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद

खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, नोंदवला निषेध, सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद

महाबुलेटीन न्यूज 

चाकण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आंध्र प्रदेशातील श्री तिरुमला बालाजी देवस्थान परिसरात बंदी घालण्यातआल्याच्या विरोधात खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा अधिक आक्रमक झाला असून या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे. याबाबतचाकण येथे मराठा समाज बांधवांची तातडीची बैठक पार पडली. यात अनेक शिवप्रेमींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

याविषयी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांना तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. यासंदर्भात पुणेयेथील पत्रकार भवनात सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तसेच बुधवारी मुख्यमंत्र्यांना भेटून सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

याप्रकरणी त्वरित निर्णय झाल्यास थेट तिरुपती येथे जाऊन जाहीर निषेध आंदोलन करण्याचा ईशारा मराठा क्रांती मोर्चासंयोजकांच्या वतीने राज्य समन्वयक मनोहर वाडेकर, मराठा माजी सरपंच अशोक मांडेकर, माजी सरपंच, विद्यमान ग्रा. पं. सदस्यदत्तात्रय मांडेकर यांनी दिला आहे.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.