कोरोना

कोरोना अपडेट खेड तालुका : आज ७८ कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या १२९९

खेड तालुक्यासह चाकणची रुग्ण संख्या वाढली,चाकणला आढळले सर्वाधिक २७ रुग्ण

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात नव्याने ७८ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चाकण शहरात एका दिवसात सर्वाधिक २७ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १२९९ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४१ ) : राजगुरूनगर – ६, चाकण – २७, आळंदी – ८,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३७ ) : राक्षेवाडी ५, रासे ४, शेलगाव ४, खराबवाडी ३, कान्हेवाडी ३, भोसे ३, नाणेकरवाडी २, शेलपिंपळगाव २, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, निघोजे, भांबोली, ढोरे भांबुरवाडी, कोये, सातकरस्थळ, सायगाव, रानमळा, काळुस, वाकी बुद्रुक या ११ गावात प्रत्येकी १
# आजची एकूण रुग्ण संख्या – ७८
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १२९९
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – २५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४६८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ८०६
# आज सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – २७
# आज मयत झालेली व्यक्ती : एकूण १ पुरुष ( वय ४८, चाकण )

admin

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 hours ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

6 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.