कोरोना

खेड तालुका कोरोना अपडेट : आज चाकणला आढळले सर्वाधिक २३ रुग्ण

खेड तालुक्यात आज दोन जणांचा मृत्यू, ५५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या १२२१

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात नव्याने ५५ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून एका दिवसात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चाकण शहरात एका दिवसात सर्वाधिक २३ रुग्ण आढळले असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १२२१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-

# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ३७ ) : राजगुरूनगर – २, चाकण – २३, आळंदी – १२,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १८ ) : निघोजे ७, चिंबळी ४, महाळुंगे २, नाणेकरवाडी २, आंबेठाण १, राक्षेवाडी १, खराबवाडी १
# आजची एकूण रुग्ण संख्या – ५५
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १२२१
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – २४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४२१
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ७७६
# आज सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – २३
# आज मयत झालेली व्यक्ती : एकूण २ – १ महिला ( वय ७२, चाकण ), १ पुरुष ( वय ५८, सोळू  )

admin

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.