आरोग्य

खराबवाडीत उद्या लसीकरण…

खराबवाडीत उद्या लसीकरण…

महाबुलेटीन न्यूज
चाकण : प्रशासक ग्रामपंचायत खराबवाडी यांच्यावतीने खराबवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व नागरिकांसाठी ग्रामपंचायतीने बुधवार, दिनांक १४/०४/२०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी येथे सकाळी ११ ते सांयकाळी ५ या वेळेत ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर ४५ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावयाचा आहे, असे ग्रामपंचायत प्रशासनाने कळविले आहे. 

💉 लसीकरणाचे फायदे 💉
—————————–
1) 👤नागरिकांमध्ये कोरोना आजाराविरोधात उच्च रोगप्रतिकार क्षमता वाढते.

2) 🦠कोरोना मुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यु होत आहेत, ते प्रमाण एक लाखात एक इतके कमी होणार आहे.

3) 🦠कोरोनाची दुसरी लाट टाळणे आणि गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी करणे.

4) 👨‍👩‍👧‍👦आपले कुटुंब कोरोना आजारापासुन दुर ठेवणे.

📝 महत्वाची सुचना :- 💉लसीकरणाला येताना आपले 📇आधार कार्ड व 📲मोबाईल सोबत आणावा व कोरोना लसीकरणाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक व कोरोना समिती ग्रामपंचायत खराबवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

MahaBulletin Team

Recent Posts

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

31 minutes ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

This website uses cookies.