महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांनी दिल्लीमध्ये अखेरचा श्वास घेतला. 74 वर्षीय पासवान मागील काही दिवसांपासून आजारी होते आणि दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा चिराग पासवान यांनी ट्विटर वरून याबाबत माहिती दिली.
2 ऑक्टोबरच्या रात्री झाली होती हार्ट सर्जरी
—————————-
रामविलास पासवान हे मागील एक महिन्यापासून हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होते. एम्समध्ये 2 ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्यावर हार्ट सर्जरी झाली होती. ही पासवान यांची दुसरी हार्ट सर्जरी होती. यापूर्वी त्यांची एक बायपास सर्जरी झाली होती.
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
This website uses cookies.