काव्यमंच

काव्यमंच : आला पहा भाद्रपद

काव्यमंच : आला पहा भाद्रपद

🌞आला पहा भाद्रपद🌞

श्रावणाच्या पाठोपाठ
आला पहा भाद्रपद
सुर्य किरणांचाआला
आक्रमित सोनपथ॥धृ॥

झिमझिम श्रावणाची
याने सोडली आदत
दसर्याच्या स्वगतासी
करु म्हणतो मदत॥१॥

एक महिना आधिच
सुरु झाले पालुपद
करु म्हणे साफसुफ
घरदार सारा पथ॥२॥

दसर्याचा सण मोठा
आला पुढे आश्विनात
पहा जुळलीच विन
असं आश्विनाशी नात॥३॥

असे येतात महिने
पुढे नाते निभवित
नवी येतात देण्यास
शिकवण सदोदित ॥४॥

— निसर्गसखी सखी सौ मंगला मधुकर रोकडे
🌞🌦🌞 🌞🌦🌞

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 30 Jun 2026

सोमवार, २९ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

4 hours ago

MahaBulletin — 29 Jun 2026

रविवार, २८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 मुसळधार…

1 day ago

MahaBulletin — 28 Jun 2026

शुक्रवार, २६ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मोई…

2 days ago

MahaBulletin — 24 Jun 2026

मंगळवार, २३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 लोहगड…

6 days ago

MahaBulletin — 23 Jun 2026

रविवार, २१ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 राजकीय…

1 week ago

MahaBulletin — 21 Jun 2026

शनिवार, २० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…

1 week ago

This website uses cookies.