महाबुलेटीन न्यूज
तळेगाव दाभाडे : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्वर्गीय मारुतराव महादू गाडे यांच्या पत्नी व टाटा ( टेल्को ) कंपनीतील कर्मचारी, सुदुंबरे गावचे माजी आदर्श सरपंच माणिक मारुतराव गाडे यांच्या मातोश्री गं.भा. कासाबाई मारुतराव गाडे ( वय ८७ वर्षे ) यांचे सोमवारी (दि.३०) वृद्धापकाळाने निधन झाले.
त्या अध्यात्मिक, धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन विवाहित मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. मातोश्री कासाबाई गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गाडे कुटुंबाने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करुन आधुनिक पद्धतीने शेती केली. प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव गाडे, कुंडलिक गाडे यांच्या त्या चुलती, तर डेप्युटी इंजिनियर सचिन गाडे व मयूर गाडे यांच्या त्या आजी होत.
००००
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.