कोरोना

कर्मयोगी कारखान्यामधील कामगारांना मास्कचे वाटप

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
इंदापूर : कोरोनापासून कामगारांच्या जीविताचे रक्षण व्हावे यासाठी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,उपाध्यक्ष पद्मा भोसले,कार्यकारी संचालक बाजीराव सुतार व संचालक मंडळाने कारखान्यातील कर्मचा-यांना मास्कचे वाटप करण्याचा उपक्रम राबवला.
या वेळी कोरोनाच्या साथीपासून स्वतःचा बचाव करण्याबाबतचे उपाय ही कामगारांना सांगण्यात आले. कारखान्याचे कार्यकारी संचालक सुतार, कार्यालयीन अधीक्षक शरद काळे,वर्क्स मॅनेजर ए.सी. पोरे,चीफ केमिस्ट यु.के.कांदे,मुख्य शेतकी अधिकारी एस.जी.कदम यांनी या उपक्रमासाठी परीश्रम घेतले.
MahaBulletin Team

Share
Published by
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

1 hour ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

1 hour ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.