महाबुलेटीन न्यूज
चाकण : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व कडाचीवाडी ( ता. खेड ) गावचे माजी उपसरपंच श्री गणेश वसंतराव पऱ्हाड ( वय ५० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावई, एक भाऊ असा परिवार आहे. शिवसेना पदाधिकारी मंगेश पऱ्हाड यांचे ते बंधू होत.
कडाचीवाडी ग्रामस्थ, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा खेड तालुका व भारतीय कामगार सेनेच्या वतीने पऱ्हाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पऱ्हाड यांनी १९९० च्या दशकात प्रथमतः शिवसेनेचे कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेची सुरुवात केली. चाकण येथील फेमि केअर कंपनीतील एक कामगार ते कामगार नेता असा त्यांचा जीवन प्रवास यशस्वी झाला.
——–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.