महाबुलेटिन न्यूज / प्रतिनिधी
राजगुरूनगर : मांजरेवाडी पिंपळ ( ता. खेड ) येथील कै. वसंतराव मांजरे विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक विष्णुपंत मेदगे यांनी दिली.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले पहिल्या पाच क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक : नितीन सुनील मलघे – ९१.८० %
द्वितीय क्रमांक : प्रतिभा गणेश मांजरे – ८३ %
तृतीय क्रमांक : शिवम विलास मांजरे – ८०.६० %
चतुर्थ क्रमांक : सार्थक भगवान मलघे – ७९.४० %
पाचवा क्रमांक : कुणाल अनिल म्हसे : ७८.४० %
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे, सरपंच अनिता विलास मांजरे, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.