महाबुलेटीन न्यूज
पुणे, दि. 12 : जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना आज जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे उपजिल्हाधिकारी अनुक्रमे संजय तेली, प्रवीण साळुंके, सुरेखा माने, राणी ताटे, स्नेहल भोसले, खनि कर्म अधिकारी संजय बामणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उत्तम पाटील, तहसिलदार शुभांगी फुले यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
—
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
This website uses cookies.