जिज्ञासा

जिज्ञासा : ‘चंद्रकांत’ म्हणती मजला…!!

 

नमस्कार,
आज आपण ‘मुनस्टोन’ या रत्नाबद्दल माहिती घेऊया. मुनस्टोन हे एक सेमीप्रेशी असं रत्न आहे. ( उपरत्न ) या रत्नास हिंदी मध्ये ‘गौदंती’ म्हणतात, तर मराठी मध्ये ‘चंद्रकांत’ असे म्हणतात. जगात ब्राझील हा एकमेव देश आहे जिथे ‘मुनस्टोन’ सर्वाधिक प्रमाणात पहावयास मिळतो. मुनस्टोन हे मोती या रत्नाचे उपरत्न मानले जाते. या रत्नास अंगभूत असा थंडावा असतो. तळहातावर ठेवून अनुभवले असता या रत्नाची शितलता नक्कीच जाणवते.

मुनस्टोन ओळखावा कसा ?
—————
शुभ्र रंगाचे जरी हे रत्न असले, तरी निळसर रंगाची झाक किंवा छटा या रत्नात पहावयास मिळते. शिवाय हे रत्न प्रचंड थंड असते. या दोनच पध्दतीने आपण हे रत्न ओळखू शकतो.

कर्क राशीच्या लोकांनी हे रत्न वापरावे, असे ज्योतिषी सांगतात. चंद्रबळ कमी असणारांना मुनस्टोन वापरण्याचा सल्ला आवर्जून दिला जातो. मनशांती साठी मुनस्टोन वापरण्यास सांगिला जातो. साधारणपणे जुन महिन्यात ज्या लोकांचा जन्म झालेला असतो, त्यांच्यासाठी मुनस्टोन सर्वाधिक फायदेशीर आहे, असा एक समज आहे. स्त्रियांसाठी हे रत्न अतिशय सुरक्षित मानले जाते. मन शांत राहण्यासाठी हे रत्न वापरले जाते. कलाकार, संगितकार, लेखक, क्रियेटिव्ह फिल्डमध्ये काम करणाऱ्या लोकांना ज्योतिषी हे रत्न वापरण्यास सांगतात.

आता आपण या रत्नाचे फायदे काय आहे ते पाहूया.
————–
भाग्यव्रुध्दी करणारे हे रत्न आहे. आपल्या जवळील नकारात्मक उर्जा दुर लोटणारे असं हे रत्न आहे. आयुर्वेदानुसार शरीरातील उर्जा संतुलित करण्याचे काम हे रत्न करते. मनोविकार दुर ठेवणारे हे रत्न आहे. सिक्स सेन्स अँक्टीव करणारे रत्न म्हणूनही या रत्नाची ओळख आहे.

ज्यांना ज्योतिषी हे रत्न वापरण्यास सांगतात त्यांना कमीतकमी १०.०० कॅरेट पासून पुढच्या वजनाचे वापरण्यास सांगतात. हल्ली बाजारात सुलेमानी हकीक जसा मोठ्या प्रमाणात वापरण्यास सांगितला जातो. ( पैशाच्या चणचणीमुळे हं ) तसेच मनशांती साठी मुनस्टोन हे रत्न वापरण्यास सांगितले जाते. बाजारात ₹ १०० ते ₹ २०० प्रतिकॅरेट प्रमाणे हे रत्न विकले जाते. परंतू हि अशी स्वस्त रत्नं लाभदायक असत नाही. चांगल्या प्रतिचा प्रमाणपत्रासहीतचा मुनस्टोन साधारणपणे ₹ ६०० प्रतिकॅरेट पासून पुढे मिळतो. म्हणूनच जर गुरूजींनी आपणास हे रत्न वापरण्यास सांगितले असेल तर सर्वोत्कृष्ट रत्नाची मागणी करा…
ती ही प्रमाणपत्रासहीत…..!! ( Advt )

श्री गणेश बेल्हेकर
बेल्हेकर ज्वेलर्स
राजगुरुनगर
९६५७३२२१०२
९८२२७९९८९८

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.