विधायक

युवा उद्योजक श्रीकांत संजय सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरूळी परीसरामध्ये वृक्षारोपण संपन्न.. ● जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्रीकांत सोनवणे मित्र परिवाराचा उपक्रम..

युवा उद्योजक श्रीकांत संजय सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरूळी परीसरामध्ये वृक्षारोपण संपन्न..
● जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्रीकांत सोनवणे मित्र परिवाराचा उपक्रम..

महाबुलेटीन न्यूज
कुरुळी ( प्रतिनिधी ) : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुरूळी गावचे युवा उद्योजक श्रीकांत संजय सोनवणे याच्या वाढदिवसानिमित्त कुरूळी परीसरामध्ये श्रीकांत सोनवणे मित्र परिवाराच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी कुरूळी नगरीचे विद्यमान उपसरपंच सागरशेठ मुऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य विशाल सोनवणे, सदस्य स्वप्निल कांबळे, मा. चेअरमन सुरेश गायकवाड, विवेक सोनवणे, तानाजी सोनवणे, दिपक सोनवणे, मयूर सोनवणे, नवनाथ सोनवणे, सनी घाडगे, शुभम सोनवणे, संदेश सोनवणे, सज्जन सोनवणे व मित्र परिवार उपस्थित होता.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.