महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ८ मधील हिंदवी कॉलनी, हॉटेल अतिथी मागील रहिवासी नागरिक यांचे सोयी साठी ६ इंची पिण्याचे पाण्याची पाईप लाईन टाकण्याची मागणी माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी केली आहे.
या मागणीसाठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना निवेदन देऊन मागणी केली असल्याचे घुले यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ८ मधील हिंदवी कॉलनीत नागरिकांना पुरेशा प्रमाणात आणि उच्च दाबाने पिण्याचे पाणी मिळत नसल्याने गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. यामुळे पुरेशा प्रमाणात, नियमित आणि उच्च दाबाने पाणी मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांचे सोयीसाठी सहा इंची पिण्याचे पाण्याची पाईप लाईन हिंदवी कॉलनीत टाकल्यास नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. नागरी सेवा सुविधेस प्राधान्य देऊन पाईप लाईन टाकण्यात यावी यासाठी मुख्याधिकारी केंद्रे यांना निवेदन देण्यात आले असल्याचे घुले यांनी सांगितले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.