निधन वार्ता

माजी पालखी प्रमुख हभप. दत्तात्रेय काका भोसले यांचे निधन

माजी पालखी प्रमुख हभप. दत्तात्रेय काका भोसले यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज l महाळुंगे इंगळे : श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथील श्री समर्थ सदगुरू श्रीपती बाबा महाराज पायी पालखीसोहळयाचे माजी पालखी प्रमुख तथा श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री सदगुरू भक्तनिवास ट्रस्टचे संस्थापकअध्यक्ष हभप. दत्तात्रयकाकाकाळुराम भोसले ( वय ८० वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवारआहे. निर्मलग्राम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणेशशेठ भोसले युवा उद्योजक संतोषशेठ भोसले यांचे ते वडील तर उद्योगपतीमधुशेठ सातव यांचे व्याही होत.

==================

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

3 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

6 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

6 days ago

This website uses cookies.