महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेड तालुक्यातील मेदनकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच व बाजार समितीचे माजी संचालक रामदास मेदनकर हे आपली पत्नी व मुलासह तिघेही वॉर्ड क्रमांक 4 मधून विजयी झाले आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचा मुलगा संकेत मेदनकर पराभूत होऊन त्यांची पत्नी सुरेखा मेदनकर व मुलगी प्रियांका मेदनकर हे निवडून आले होते. आणि त्यांची मुलगी प्रियांका ह्या पाच वर्षे सरपंच पदावर होत्या, अन हो कोरोना काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांच्याच मुलीला मन की बात अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता.
—————
◆ ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :-
———-
● वॉर्ड क्रमांक 1 :-
महेंद्र मेदनकर विजयी – 622
संजय वाघमारे विजयी – 412
——-
● वॉर्ड क्रमांक 2 :-
अमोल साळवे – 350
जयश्री दत्तात्रय भुजबळ – 305
सिंधू शांताराम मेदनकर – 203
———
● वॉर्ड क्रमांक 3 :-
संभाजी मेदनकर – 157
सुमन खरात – 125
———
● वॉर्ड क्रमांक 4 :-
संकेत रामदास मेदनकर – 335
सुरेखा रामदास मेदनकर – 282
रामदास मुरलीधर मेदनकर – 381
——-
● वॉर्ड क्रमांक 5 :-
कु. सलोनी रवींद्र मेदनकर – 637
मंगल शाम मेदनकर – 573
विजय मेदनकर – 568
———
● वॉर्ड क्रमांक 6 :-
पल्लवी हेमंत भुजबळ – 351
नीलम अमित मेदनकर – 509
गणेश ज्ञानेश्वर भुजबळ – 555
——————-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.