सामाजिक

घर काम करणाऱ्या महिलांचा आक्रोश, शासनास मदती साठी साकडे

महाबुलेटीन नेटवर्क / अर्जुन मेदनकर
आळंदी : राज्यात लाॅकडाउन सुरु झाल्यापासून घर काम करणा-या महिलांना काम नाही, पगार नसल्याने घर चालवणे अवघड झाले असल्याने राज्य व केंद्र सरकारने तातडीने मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
घरकाम करणा-या महिलांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. असाच लाॅॅकडाऊन पुढे चालू राहिला तर जीवन धोक्यात येऊ शकते. अशी वेळ कोणावर येऊ नये यासाठी केंद्रीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अण्णा पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव शेरी परिसरातील घर कामगार महिला यांनी एकत्र येऊन राज्य व केंद्र सरकारकडे मदतीसाठी साकडे घातले आहे. घरकाम करणाऱ्या महिलांना प्रतिमहा किमान दहा हजार रुपये लॉकडाऊन संपेपर्यंत देण्याची मागणी आण्णा पुंडे व आदित्य वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य खिवंसरा यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Sep 2026

मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 थार…

4 hours ago

MahaBulletin — 22 Sep 2026

सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मामा-भाच्याची…

1 day ago

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

2 days ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

3 days ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

1 week ago

This website uses cookies.