महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : लोकप्रिय संसदरत्न खासदार मा. डॉ. अमोलजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशाचे पालन करून कोणताही मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम न करता पै. गणेश बोत्रे युथ फाॅडेशनच्या वतीने चांडोली ग्रामीण रुग्णालय व महांळुगे कोविड सेंटरला पी पी ई कीट, औषधोपचार साहित्य, १२०० मिनीलर वाॅटर व विविध अवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले
यावेळी मा. सभापती बाळशेठ ठाकुर , खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास लिंभोरे, मा. जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रविंद्र गाढवे, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पै. गणेश बोत्रे, तालुका सरचिटणीस वसंत भसे, पै.गणेश बोत्रे युथ फाउंडेशनचे कार्यकर्ते पै. नितिन गाडे, पै. सुधिर गाडे, पै. दशरथ बोत्रे, पै. नितिन बोत्रे, पै. मंगेश येळंवडे, पै. योगेश भिसे, पै. विजय बोत्रे, पै. अनिकेत गाडे, पै. राकेश भसे, पै. शुभम भसे आदी उपस्थित होते.
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.