महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 9 :- सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने शोभेच्या दारू आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणीही धुम्रपान करु नये तसेच शोभेच्या दारु आणि फटाके साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे दारू काम करु नये, फटाके उडवू नयेत तसेच शोभेच्या दारुचे रॉकेट परिक्षणासाठी उडवू नयेत, असे आदेश पुणे उपविभागीय दंडाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी जारी केले आहेत.
हे आदेश शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागास (पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे कार्यक्षेत्राव्यतिरिक्त) दिनांक 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत लागू राहतील. वरील आदेश मुंबई पोलीस कायदा 1951 च्या नियम 33 (1) (ओ)(यु) अन्वये निर्गमित करण्यात आले असून आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 131 नुसार शिक्षेस पात्र राहील.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.